राक्षस, पोपट आणि लिंगभाव
राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो, तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये विखुरलेला असतो, असं एक निरीक्षण आहे. होरक्रक्सच्या रक्षणार्थ तडफडणार्या व्होल्डरमटप्रमाणे हे स्त्रीपुरुष सदैव या जादुई पोपटांच्या संरक्षणाच्या…