जगता जगता...
गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता. काही पुसट हृदयखुणा फक्त. काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश. सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्या ऊबदार जागा. कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार.. अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता…